सर्वात वर

Nashik News : शहर काँग्रेस सेवादलाची कार्यकारिणी जाहीर:अध्यक्षपदी वसंत ठाकूर

नाशिक- (Nashik News)नाशिक शहर काँग्रेस सेवादलाची कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी वसंत ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे, या कार्यकारिणीत सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा समावेश असून येणाऱ्या नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन वार्ड तेथे कार्यकर्ता हे धोरण ठेऊन वाटचाल सुरु करण्यात आली आहे. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची एक मताने निवड करण्यात आली नूतन कार्यकारिणीचे सर्वांनी अभिनंदन केले आहे. 

(Nashik News) नूतन कार्यकारिणी 

डॉ.वसंत ठाकूर (शहरअध्यक्ष)

चक्रवीर सोनवणे (मध्य ब्लॉक अध्यक्ष सेवादल)

अशोक लहामगे  (सिडको ब्लॉक अध्यक्ष सेवादल)

सिद्धार्थ गांगुर्डे  (नाशिकरोड  ब्लॉक अध्यक्ष सेवादल)

राजाभाऊ गुरव  (पंचवटी  ब्लॉक अध्यक्ष सेवादल)

चंद्रकांत निरभवणे  (सातपूर  ब्लॉक अध्यक्ष सेवादल)

चारुलताताई शिरोडे(महिला प्रमुख)

राहुल पगारे (सोशल मिडिया प्रमुख)

शहर उपाध्यक्ष – पोपटराव नागपुरे,मुकेश त्रिवेदी,धोंडीराम बोडके ,देवराम सैंदाणे,भास्करराव मैंद, 

शहर सरचिटणीस – अतुल देशमुख ,जगदीश वर्मा, जमुनादास वेद (भाटिया),रामू शिंदे, दीपक ठाकूर,

शहर चिटणीस- प्रशांत हुदलीकर , रमेश ढोले,रामदास लोखंडे,प्रशांत गांगुर्डे,इजाज सैयद ,

शहर संघटक-दत्ता कासार,मनिष राठोड,भूषण चोपडेकर,बाळू कदम,अनिल अंबेकर,गणेश गवळी,रत्नाकर धारणकर , शांताराम दुसाने,वैभव शेलार,संतोष हिवाळे ,