सर्वात वर

Nashik News : सिनेलॉजिक्स इंडि प्रॉडक्शन प्रस्तुत “नवदुर्गा”हिंदी व्हिडीओ अल्बमचे प्रकाशन

बातमीच्या वर

नाशिक –(Nashik News) सिनेलॉजिक्स इंडि प्रॉडक्शन प्रस्तुत “नवदुर्गा”या हिंदी गाण्याच्या व्हिडीओ अल्बमचे प्रकाशन समारंभ  दसऱ्याच्या मुहूर्तावर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखेचे प्रमुख मार्गदर्शक रमेश तलवारे व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखेचे समिती प्रमुख शाम लोंढे व या गाण्याचे संगीत दिग्दर्शक व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखेचे ज्येष्ठ सदस्य पं. धनंजय धुमाळ ज्येष्ठ लेखिका व गीतकार  चंद्रा रमेश तलवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

या सोहळ्या प्रसंगी उद्योजक दिपक पताडे , रंगभूषाकार  दत्ताजी जाधव, डीओपी विजयकुमार पंडित , दिग्दर्शक दिपक शिवदे , गायिका श्रेयसी राय , श्रृती धुमाळ , सुरभी गौड , फिल्म एडीटर – अरविंद भारद्वाज , ध्वनिमुद्रक – विजय धुमाळ , केशभूषा – आरती दत्ता , व्हि.एफ.एक्स.- अनिल निकम , नृत्य दिग्दर्शन – श्रृती क्षीरसागर व सागर जाधव , नवदुर्गांच्या भुमिकेत – धनश्री उपाध्याय , प्रियंका इसे , प्रिया सुरते , नैना क्षीरसागर , जयश्री चौधरी , अश्विनी कदम , प्रज्ञा तोरसकर , निकिता शिंदे , जान्हवी गायकवाड , अमोल थोरात , ललित खैरनार , निखिल शिरसाठ ,  , समीर तोरसकर , आर्ट दिग्दर्शक – शैलेंद्र गौतम , केशव कांसे , अनिल पाटील , अविनाश जैन , शिरीष वाडेकर , अभिनेते – प्रथमेश जाधव , मनोज सिताशंकर आदि मान्यवर उपस्थित होते (Nashik News)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली