सर्वात वर

भारतातील प्रेक्षकांना NETFLIX विनामूल्य बघता येणार !

बातमीच्या वर

नवी दिल्ली-भारतातल्या प्रेक्षकांसाठी NETFLIX ने एक आनंदाची बातमी दिली आहे. डिसेंबर महिन्याच्या ५ आणि ६ तारखेला प्रेक्षकांसाठी उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवात नेटफ्लिक्सचे ग्राहक नसलेले लोकही दोन दिवस विनामूल्य काही पाहू शकणार आहेत. म्हणजेच भारतातील प्रेक्षक विना पैसे नेटफिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मचा लाभ घेऊ शकणार आहेत. 

पाच डिसेंबर रात्री १२ ते ६ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत NETFLIX विनामूल्य आहे.भारतातील कोणीही सर्व ब्लॉकबस्टर चित्रपट, सर्वात मोठी मालिका, पुरस्कारप्राप्त डॉक्युमेंटरी पूर्ण दोन दिवस मनोरंजन रियालिटी शो पाहू शकतात.नेटफ्लिक्स इंडियाच्या उपाध्यक्ष (कंटेंट) मोनिका शेरगिल यांनी एका पोस्ट मध्ये म्हंटलं आहे 

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली