सर्वात वर

उद्याच्या लसीकरण बाबत नाशिक महापालिकेचे आवाहन 

उद्या नाशिक शहरात लसीकरण नाही

नाशिक – उद्या बुधवार दि:२६-०५-२०२१ रोजी मनपा हद्दीतील लसीकरण (vaccination) बंद राहणार असल्याचे नाशिक महानगर पालिका आरोग्य विभागाने कळविले आहे. !
नागरीकांनी सूचित करण्यात येते की उद्या दिनांक : २६-०५-२०२१ रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिके तर्फे करण्यात आले आहे.