सर्वात वर

राज ठाकरेंनी मानले केंद्र सरकारचे आभार

मुंबई – राज ठाकरेंनी (Raj Thackeray) हाफकिन्स व हिंदुस्तान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याकडे  दि.१३/०४/२०२१ रोजी पत्राद्वारे केली होती.या मागणीचा केंद्र सरकाने ४८ तासांतच परवानगी दिली त्याबद्दल राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केंद्र सरकारचे आभार मानले आहे. 

महाराष्ट्राला १००% लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून, राज्यातल्या सर्व वयोगटातील १००% लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवंय. या राज ठाकरेंच्या मागणीचा  युध्दपातळीवर प्रयत्न सुरु, ३० वयोगटा पुढील नागरीकांना लवकरच कोव्हीडची लस मिळण्यास सुरवात होणार का ? या कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राज ठाकरेंचा संदेश 

Raj Thackeray's message