सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ डिसेंबर २०२०

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
चंद्रनक्षत्र श्रवण (संध्याकाळी ७.०४ पर्यंत) 
आज दुपारी २.०० नंतर चांगला दिवस, विनायकी चतुर्थीआहे.
 (Rashi Bhavishya Marathi)

मेष:- दिवस आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी हलके फुलके वातावरण राहील. शत्रू निर्माण करू का.     

वृषभ:- गूढ स्वप्ने पडतील. सावकाश वाटचाल करा. फार मोठे धाडस नको. 

मिथुन:- मन अस्वस्थ राहील. काळजी वाढेल. मात्र मार्ग सापडेल.

कर्क:-  प्रेमात पडाल. मनपसंत जोडीदार लाभेल. विवाहित व्यक्तींना दिवस आनंदाचा जाईल. 

सिंह:- आर्थिक आवक चांगली होत राहील. अनुकूल परिस्थिती आहे.  

कन्या:- कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. मुलांशी संवाद साधा. धाडसी निर्णय घ्याल.  

तुळ:- सौख्य लाभेल. नम्र स्वभावाचा लाभ होईल. ऐश्वर्य पूर्ण दिवस आहे. 

वृश्चिक:- दिवस मजेत जाईल. उत्तम लाभ होतील. मन प्रसन्न राहील.

धनु:- खर्चात वाढ होऊ शकते. प्रिय व्यक्तींना दुखवू नका. कठोर बोल नकोत. 

मकर:- मन प्रसन्न राहील. दिवस आनंदात घालवाल. आत्मविश्वास वाढेल. 

कुंभ:- अंतर्मुख करणारा दिवस आहे. नियोजनात न रमेल. आत्ममग्न व्हाल. 

मीन:- आर्थिक आवक वाढेल. मनासारखी कामे होतील. प्रसन्न दिवस आहे.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) Rashi Bhavishya Marathi