सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार, १७ डिसेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० 
चंद्रनक्षत्र:-  ‘उत्तराषाढा’ (संध्याकाळी ७.१३ पर्यंत)
आज शुभ दिवस आहे.

मेष:- अत्यंत यशस्वी दिवस आहे. सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली राहील. तुमचे कर्तृत्व सिद्ध होईल.       

वृषभ:- कठोर बोलणे टाळा. व्यवसायिक अंदाज अचूक ठरतील. मित्रांकडून मदत मिळेल. 

मिथुन:- आज आरोग्य सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. पुरेशी विश्रांती घ्या. महत्वाचे करार आज नकोत.

कर्क:- अडचणीतून मार्ग सापडेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. उत्साह वाढेल. 

सिंह:- उत्तम आर्थिक लाभ होतील. शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत मोठे यश मिळेल. मन प्रसन्न राहील.  

कन्या:- खर्चात वाढ होणार आहे. विनाकारण वाद विवाद होतील. कामात अडथळे येतील. उपासना करा.  

तुळ:- मन प्रसन्न राहील. गृहसौख्य लाभेल. विश्रांतीची गरज भासेल. कला प्रांतात चमक दाखवाल. 

वृश्चिक:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. शुभ घटना घडतील. उत्साह वाढेल. 

धनु:- अनामिक भीती निर्माण होईल. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करा. खर्चात वाढ होईल. प्रिय व्यक्तींची भेट होईल. 

मकर:- सध्याचा कालावधी फारसा अनुकूल नाही. श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल.   

कुंभ:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मन अस्वस्थ राहील. कुलदेवतेचे स्मरण आणि ध्यानधारणा लाभदायक ठरेल.  

मीन:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. ज्या क्षेत्रात हात घालाल त्यात यश मिळेल. वेळ दवडू नका. उत्साह वाढेल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली