सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,२२ फेब्रुवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज चांगला दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र: मृग(सकाळी १०.५८ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धनलाभ होईल. जुनी येणी वसूल होतील. कोर्टात यश मिळेल.    

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) स्पष्टवक्तेपणा दाखवाल. शक्यतो कोणालाही जामीन राहू नका. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अतिआत्मविश्वास नको. धाडसी निंर्णय घ्याल. शब्द जपून वापरा. शत्रूचा त्रास जाणवेल.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वरिष्ठ त्रास देतील. वाद विवाद टाळा. खर्चात वाढ संभवते. कमी बोलणे हिताचे आहे. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. व्यवसायात यश मिळेल. समाधानी राहाल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. कामाच्या ठिकाणी मन शांत ठेवा. वाद विवाद नकोत.

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अचानक धनलाभ संभवतो. जेष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. येणी वसूल होतील. हितशत्रू त्रास देतील. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आरोग्याच्या तक्रारी चालूच आहेत. मन शांत ठेवा. वाहन जपून चालवा.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यवसायात यश मिळेल. आर्थिक प्रगती होत राहील. मात्र खर्चात वाढ होणार आहे. जोडीदाराशी वाद टाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत अनुकूल दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. वेळ दवडू नका. मना जोगती कामे होतील. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) खर्चात वाढ संभवते. कामात अडथळे येतील. महत्वाचे करार आज नकोत. संयम बाळगा. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) विनाकारण वादविवाद होतील. शत्रू कारवाया करतील. ध्येयाकडे वाटचाल करा.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)