सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार, ११ जानेवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज वर्ज्य दिवस, शिवरात्री आहे.” 
चंद्रनक्षत्र – ज्येष्ठा (सकाळी ९.०९ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक लाभ चांगले होतील. विक्री व्यवसायात यश लाभेल. येणी वसूल होतील.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) शुभ समाचार समजतील. संवादातून यश मिळेल. आरोग्य सांभाळा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम धनप्राप्तीचे योग आहेत. महत्वाची कामे आज पूर्ण करा. कुटुंबास वेळ द्याल.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्यदायी दिवस आहे. मन आनंदी राहील. उत्साह वाढेल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्साह वाढवणारा कालावधी आहे. भ्रमंती होईल. मौज कराल.    

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सुखाची अनुभूती लाभेल. आर्थिक आवक चांगली होईल. ऐश्वर्य लाभेल.  

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक आवक चांगली चालू आहे. स्पर्धेत यश मिळेल. नवीन संकल्प कराल. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नवीन कल्पना सुचतील. मात्र निर्णयास मर्यादा येतील. 

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्मविश्वास वाढेल. संध्याकाळ आनंदाची आहे. प्रसन्न वाटेल.   

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रवासातून मनःस्ताप संभवतो. काळजी घ्या. पैसे सांभाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) वक्तृत्व चमकेल. आर्थिक लाभ होतील. मौज कराल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अचानक लाभाचा दिवस आहे. गुणवणूक करा. अंदाज अचूक ठरतील.


(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)