सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,१६ जानेवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ –  सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज प्रतिकूल दिवस आहे, विनायकी चतुर्थी आहे.” 
चंद्रनक्षत्र – शततारका (सकाळी ६.०९ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चांगला लाभ होईल. उत्तम आर्थिक आवक होईल. मन प्रसन्न राहील.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. विनाकारण वाद होऊ शकतात. प्रतिष्ठा पणाला लागेल. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा)ग्रहमान संमिश्र आहे. मन अस्वस्थ राहील. अचानक धनलाभ संभवतो.  

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान फारसे अनुकूल नाही. मन शांत ठेवा. उपासना करा. मन दोलायमान होईल.  

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) भ्रमंती घडेल. आरोग्य सांभाळा. उपासना करण्यास अनुकूल कालावधी आहे.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा.  लाभ होतील.  

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे सध्या नकोत. कामात अडथळे येतील. नियोजन बिघडेल. वास्तूत अशांतता निर्माण होऊ देऊ का. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल कालावधी आहे. प्रयत्न केल्यास उत्तम फळ मिळेल. काळजी करू नका.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महत्वाची कामे आज पूर्ण करा. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खर्च वाढू शकतात. शब्दात अडकू नका. विचारपूर्वक कृती करा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  अध्यात्मिक लाभ होतील. जीवनाचा अर्थ समजेल. दीर्घकालीन निर्णय होतील. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. तूर्त महत्वाचे करार नकोत.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)