सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार,१४ जानेवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज आनंदी दिवस, मकर संक्रांती आहे” 
चंद्रनक्षत्र – श्रवण (पहाटे ५.०४ पर्यंत)

मेष:- कामाच्या ठिकाणी मन रमेल. क्रोध सांभाळा. व्यवसायात विचित्र अनुभव येतील.       

वृषभ:- सौख्य लाभेल. राजकारणात पडू नका. वाहन जपून चालवा. 

मिथुन:- मनस्थिती फारशी चांगली राहणार नाही. अनामिक भीती दाटून येईल. ग्रहमान संमिश्र आहे.

कर्क:- मन गुंतेल. प्रेमात यश मिळेल. कुटुंबास वेळ द्याल. स्पर्धेत यश मिळेल. 

सिंह:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. आर्थिक आवक चांगली राहील.   

कन्या:- कामात अडथळे येतील. पित्याशी वाद होऊ देऊ नका. अचानक धनलाभ संभवतो.  

तुळ:- मन अस्वस्थ राहील. हुरहूर वाटेल. संयम आवश्यक आहे. 

वृश्चिक:- कामास गती येईल.  मानसिक समाधान लाभेल. परिस्थितीत सुधारणा होईल.

धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. खर्चात वाढ होईल. 

मकर:- दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. 

कुंभ:- संमिश्र दिवस आहे.  उदास राहू नका. अध्यात्मिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे. 

मीन:- आर्थिक प्राप्ती मनासारखी होईल. सर्वार्थाने प्रगती करणारा दिवस आहे. आनंदी राहाल.  

(Rashi Bhavishya Today -कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)