सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,१३ जानेवारी २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
आज चंद्र ‘उत्तराषाढा’ नक्षत्रात आहे. ( उद्या पहाटे ५.२८ पर्यंत) अनिष्ट दिवस आहे.

मेष:- अत्यंत यशस्वी दिवस आहे. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील.        

वृषभ:- कायद्याचा त्रास होऊ शकतो. व्यवसायिक अंदाज अचूक ठरतील. आप्तांकडून मदत मिळेल. 

मिथुन:- आज आरोग्य सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. विश्रांती घ्या. महत्वाचे करार आज नकोत.

कर्क:- मार्ग सापडेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. उत्साह वाढेल. 

सिंह:- उत्तम आर्थिक लाभ होतील. शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत मोठे यश मिळेल. मन प्रसन्न राहील.  

कन्या:- खर्चात वाढ होणार आहे. विनाकारण वाद विवाद होतील. कामात अडथळे येतील.  

तुळ:- मन प्रसन्न राहील. गृहसौख्य लाभेल. विश्रांतीची गरज भासेल. 

वृश्चिक:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील.  शुभ घटना घडतील. उत्साह वाढेल.

धनु:- अनामिक भीती मनांत निर्माण होईल.  खर्चात वाढ होईल. कलाकारांना यश मिळेल. 

मकर:- काही अडचणी निर्माण होऊ शकतात. संध्याकाळ मात्र मजेत घालवाल. मनासारख्या घटना घडतील. 

कुंभ:- पूर्वार्धात यश मिळेल. खर्चात टाकणारा दिवस आहे. मन अस्वस्थ राहील.   

मीन:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. उत्साह वाढेल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली