सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,७ फेब्रुवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० 
आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस, स्मार्त एकादशी ( उद्या सकाळी ६.४८ पर्यंत) आहे. सूर्योदय (मुंबई) – सकाळी ७.१२ वाजता
चंद्र नक्षत्र – ज्येष्ठ  (दुपारी ४.१५ पर्यंत)

मेष:- धनलाभ होईल. प्रसन्न वाटेल. उत्साह वाढेल.         

वृषभ:- कनिष्ठ सहकार्यांशी संवाद साधा. प्रेमात यश मिळेल. कुटुंबासाठी वेळ द्याल. 

मिथुन:- तुमच्या विशिष्ट अधिकाराचा लाभ होईल. व्यवसायात यश मिळेल. उत्तम कालावधी आहे.

कर्क:- भ्रमंती घडेल. सौख्य लाभेल. मन आनंदी राहील.  

सिंह:- घरात शांतता राखा. मन मोकळे करा. मातेकडून लाभ मिळतील.  

कन्या:- यश देणारा दिवस आहे. आत्यंतिक सौख्य लाभेल. बुद्धीचे कौतुक होईल.  

तुळ:- शब्दात अडकू नका. मोजके बोला. कुटुंबास वेळ द्याल. 

वृश्चिक:- तुमच्याच चुकांमुळे तुम्ही काहीसे मागे पडाल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

धनु:- खर्चात वाढ होतच आहे. प्रवासात नुकसान संभवते. 

मकर:- प्रगतीची घोडदौड सुरूच राहील. राजकीय यश मिळेल. 

कुंभ:- कामानिमित्त प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. लाभ होतील.   

मीन:- वरिष्ठ नाराज होतील. राजकीय भाष्य टाळा. सावध रहा.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)