सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,२० फेब्रुवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३० 
आज अनिष्ट दिवस, दुर्गष्टमी आहे.
चंद्र नक्षत्र – रोहिणी (अहोरात्र) 

मेष:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मात्र चांगली खरेदी होऊ शकते. कलाकारांना उत्तम दिवस आहे.          

वृषभ:- चैनीवर खर्च कराल. मित्र मंडळी भेटतील. आनंदात कालावधी व्यतीत होईल.  

मिथुन:- मन उदास राहू शकते. हुरहूर वाटेल. कुल देवतेची उपासना करा.

कर्क:- आर्थिक आवक चालली राहील. मन आनंदी राहील. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढेल.  

सिंह:- सौख्य लाभेल. उत्साही वाटेल. सहकारी मदत करतील.   

कन्या:- सरकारी कामात चालढकल नको. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. काळजी घ्या.  

तुळ:-  आरोग्याची काळजी घ्या. छंद जोपासा. ध्यानधारणा अतिअवश्यक आहे.  

वृश्चिक:- शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल. कुटुंबास वेळ द्या.

धनु:- आर्थिक आवक चांगली चालू आहे. वेळ दवडू नका. आनंदी वाटेल.    

मकर:- अपत्य संबंधित चिंता निर्माण होऊ शकते. स्पर्धेत अधिक मेहनत करावी लागेल.  

कुंभ:- वास्तू संबंधित कामे रेंगाळतात. आराम करण्याची गरज निर्माण होईल.    

मीन:- उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. लेखन घडेल. सन्मान मिळतील.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)