सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य शुक्रवार,२ एप्रिल २०२१

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी १.३० ते दुपारी १२.००
“आज क्षयदिन , *रंगपंचमी* आहे.” 
चंद्रनक्षत्र – ज्येष्ठा
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.(संपर्क – 8087520521)

Rashi Bhavishya Today

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक लाभ चांगले होतील. व्यवसायात लक्ष घालावे लागेल. विक्री व्यवसायात यश मिळेल.       

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) शुभ समाचार समजतील. संवादातून यश मिळेल. मागे राहू नका. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम धनप्राप्तीचे योग आहेत. महत्वाची कामे आज पूर्ण करा. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामात अडथळे येतील. भ्रमंती घडेल. निर्णय घेताना काळजी घ्या. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) गृहकलह होऊ शकतात. वादविवाद टाळा. संयम बाळगा.   

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सुखाची अनुभूती लाभेल. आर्थिक आवक चांगली होईल. ऐश्वर्य लाभेल.  

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन चुकू शकते. आज मन उघडे करू नका. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मन विचारात गढून जाईल. अयोग्य सल्ला मिळू शकेल. विचारपूर्वक कृती करा.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) काळजीपूर्वक काम करा. खर्चात वाढ करणारा दिवस आहे.   

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम लाभाचा दिवस आहे. येणी वसूल होतील. आर्थिक तजवीज होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र असला तरी सुखाचा दिवस आहे. अध्यात्मिक आनंद मिळेल. अंतर्मुख व्हाल. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अचानक लाभाचा दिवस आहे. नात्यात गुंतवणूक करा. अंदाज अचूक येतील.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
Ac square