सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,१२ फेब्रुवारी २०२१ 

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 
आज चांगला दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – धनिष्ठा   (दुपारी २.२३ पर्यंत)

मेष:- येणी वसूल होतील. कठोर निर्णय घ्याल. विजय मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. 

वृषभ:- सौख्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी सन्मान होईल.  

मिथुन:- वादविवाद टाळा. राजीकय मतभेद नकोत. शत्रूचा त्रास जाणवेल.

कर्क:- दगदग वाढेल. वाहने जपून चालवा. मनःस्ताप होऊ शकतो. ध्यानधारणा करा.   

सिंह:- प्रेमात खर्च वाढेल. विनाकारण गैरसमज होऊ शकतात. काळजी घ्या.  

कन्या:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनपसंत दिवस जाईल. यश मिळेल. 

तुळ:- कामात अडथळे येतील. महत्वाचे करार आज नकोत.  

वृश्चिक:- मन अस्वस्थ राहील. वादविवाद होऊ शकतात. ध्यानधारणा लाभदायक ठरेल. 

धनु:-सुखाचा दिवस आहे. कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील.  

मकर:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मनाची तयारी ठेवा. मोजके बोला. जामीन राहू नका. 

कुंभ:- शत्रू शिरजोर हतील. मत्सरत्रास जाणवेल. संपत्तीचे प्रदर्शन टाळा.    

मीन:- खर्चात टाकणारा दिवस आहे. कठोर बोलणे टाळा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)