सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,१९ फेब्रुवारी २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज भद्रा दिन, रथसप्तमी, भीष्म अष्टमी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे) आहे.
चंद्र नक्षत्र – कृतिका  (पहाटे ५.५७ पर्यंत) 

मेष:- प्रतिष्ठा सांभाळा. खर्चाचे नियोजन करा. उपासना लाभदायक ठरेल.          

वृषभ:- पैशाचे सोंग आणता येत नाही हे लक्षात असू द्या. मोठ्या कामात हात घालताना योग्य सल्ला घ्या.  

मिथुन:- दिवसाचा पूर्वार्ध चांगला आहे. उत्तरार्ध चिंता वाढवणारा आहे. वाहने जपून चालवा. 

कर्क:- उत्तम दिवस आहे. सौख्य लाभेल. आनंदी राहाल.  

सिंह:- कामानिमित्त दूर जावे लागेल. मनःशांती ढळू शकते. उपासना करा.   

कन्या:- संमिश्र दिवस आहे. फारसे अनुकूल वातावरण नाही. घाई नको.  

तुळ:- दिवसाचा उत्तरार्ध थकवा आणणारा आहे. विश्रांतीची गरज भासेल. आरोग्याची काळजी घ्या.  

वृश्चिक:- प्रगती चालूच आहे. विजयी व्हाल. शत्रू पराभूत होतील.

धनु:- धनलाभ होईल. मार्ग सापडेल. नवनवीन कल्पना सुचतील.    

मकर:- आज अनुकूलता नाही. प्रतिष्ठा पणाला लागेल. दिलेल्या शब्दाला जागताना दमछाक होईल. 

कुंभ:- मानसिक कुचंबणा होऊ शकते. सहनशक्तीचची परीक्षा होईल. ध्यानधारण करा.    

मीन:- अधिकारावर आक्रमण होऊ शकते. कठोर बोलणे टाळा. सध्या मोठे निर्णय नकोत. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली