सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार, ५ फेब्रुवारी २०२१

Rashi Bhavishya Today –ज्योतिषी पं. मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 
आज चंद्र गुरूच्या ‘विशाखा’ नक्षत्रात आहे.
आज संध्याकाळी ६.०० नंतर चांगला दिवस आहे.

मेष:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. प्रेमात यश. शत्रू शांत होतील.       

वृषभ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कर्जे मंजूर होतील. कामास गती मिळेल. 

मिथुन:- आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. स्पर्धेत यश मिळेल. संतती विषयक शुभ समाचार समजतील.

कर्क:- खर्चात वाढ होईल. कामे रेंगाळतील. महत्वाची कामे आज नकोत.

सिंह:- आर्थिक आवक चांगली राहील. गृहसौख्य लाभेल. मन शांत राहील.  

कन्या:- भरपूर आर्थिक लाभाचा दिवस आहे. नाव होईल. सन्मान मिळतील.   

तुळ:- मन प्रसन्न राहील. कलाप्रांतात चमक दाखवाल. अनामिक भीती दाटून येईल. 

वृश्चिक:- धार्मिक कामासाठी खर्च कराल. दानधर्म केल्यास उत्तम फळ मिळेल.  

धनू:- उत्तम दिवस आहे. संधी दवडू नका. नवीन व्यवसाय सुरू कराल.

मकर:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. विनाकारण खर्च वाढेल. मन शांत ठेवा. 

कुंभ:- सौख्य लाभेल. स्वप्ने साकार होतील. मन शांत राहील. अडचणी दूर होतील.  

मीन:- काळजी घ्या. पिडादायक दिवस आहे. संयम बाळगा.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी पं. मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today -कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)