सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,२२ जानेवारी २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस” 
चंद्रनक्षत्र – भरणी (संध्याकाळी ६.४० पर्यंत) 
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) यश मिळेल. स्पर्धा जिंकाल. मन प्रसन्न राहील. शत्रू पराजित होतील.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक चांगली राहील. खर्चाचे नियोजन व्यवस्थित करा. प्रलोभने टाळा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. मना सारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  सौख्य लाभेल. चैनीवर खर्च कराल. मौज कराल. अधिकारात वाढ होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) लाभाचा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. प्रवास घडतील. सूचक घटना घडतील. 

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मात्र कामाचा ताण वाढेल. एखादी सुखद घटना घडेल.   

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रेमी जनांना यश मिळेल. शुभसमाचार समजतील. मन प्रसन्न राहील. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. मौल्यवान खरेदी होऊ शकते.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) धाडसी निर्णय घ्याल. प्रेमात यश मिळेल. योग्यपणे व्यक्त व्हाल. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक आवक चांगली राहील. चैनीवर खर्च कराल. मौल्यवान खरेदीचे बेत आखाल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लाभाचा दिवस आहे. कला प्रांतात चमक दाखवाल. गायकांना अनुकूल कालावधी आहे.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली