सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,२९ जानेवारी २०२१

बातमीच्या वर

 Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज चांगला दिवस आहे.” 
चंद्रनक्षत्र – आश्लेषा (उद्या पहाटे ३.२१ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नेहमीपेक्षा वेगळी संकल्पना राबवाल. मन शांत राहील. घरात नवीन सदस्य येऊ शकतो.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सौख्य लाभेल. शत्रूच्या कारवाया वाढतील. दगदग संभवते. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. काळजी दूर होईल. 

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्मविश्वस डळमळीत होऊ देऊ नका. कणखर भूमिका घ्या. व्यक्त व्हा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. उगाचच धावपळ होईल. आज महत्वाची कामे नकोत. 

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम लाभ होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करून घ्या. अत्यंत अनुकूल कालावधी आहे.   

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कालावधी लाभाचा आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. उत्तम संवाद होईल.  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या भाटीगाठी होतील. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक योग्य कामी येईल.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामात अडथळे येत आहेत. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. संयम बाळगावा लागेल.  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) महत्वाची कामे पूर्वार्धात पूर्ण करा. जोडीदाराशी संवाद साधा. वाहने जपून चालवा. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. संशय कल्लोळ टाळा. कुटुंबास वेळ द्याल. 

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) सौख्य लाभेल. दिवस अनुकूल आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली