सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,८ जानेवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – स्वाती (दुपारी २.१२ पर्यंत)

मेष:- दीर्घकालीन फायदा होईल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शुभ समाचार समजतील.     

वृषभ:- उत्तम दिवस आहे. उत्साह वाढेल. आर्थिक प्राप्ती होईल. 

मिथुन:- कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे आज नकोत. अपत्यांशी संवाद साधा.

कर्क:- घरात शांतता राखा. चिडचिड करू नका. हितशत्रू डोके वर काढतील. वास्तूत बदल संभवतो. 

सिंह:- यशस्वी दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. धनलाभ होतील.  

कन्या:- कठोर बोलणे टाळा. संयम ठेवा. कौटुंबिक कलह मिटतील. 

तुळ:- कामात दगदग होईल. क्रोध आवरा. आनंदी रहा. 

वृश्चिक:-  अंदाज अचूक ठरतील. मन जरासे उदास राहील. हानी होऊ शकते.

धनु:- उत्तम दिवस आहे. येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो. 

मकर:- अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल. मन प्रसन्न राहील.   

कुंभ:- नात्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका. प्रिय जनांची आठवण येईल.   

मीन:- मानसिक त्रास संभवतो. विनाकारण शत्रुत्व निर्माण होऊ शकते. वाहने जपून चालवा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)