सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,२ जुलै २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 
“आज उत्तम दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – रेवती 
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
मेष:- खर्चात वाढ करणारा दिवस आहे. धावपळ वाढेल. कामानिमित्त प्रवास घडतील.        
वृषभ:- उत्तम लाभाचा दिवस आहे. संवाद कौशल्य कामास येईल. फायदा होईल. 
मिथुन:- कामानिमित्त भ्रमंती होईल. नवीन ओळखी होतील. वक्तृत्व बहरेल.
कर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. जपून संवाद करा.   
सिंह:- धनलाभ होईल. शत्रू पराभूत होतील. वाहने काळजी पूर्वक चालवा.  
कन्या:-  गैरसमज होण्याचा दिवस आहे. स्पष्ट भूमिका घ्या. जोडीदाराशी संवाद साधा.  
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अधिकाराचा योग्य उपयोग कराल. महत्वाचे करार आज पूर्ण करा. 
वृश्चिक:- तुमची कार्यक्षमता कामास येईल. प्रश्न मार्गी लागतील. सौख्य लाभेल.
धनु:- छंद जोपासाल. मन प्रसन्न राहील. घरात काही बदल कराल. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. 
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनासारख्या घटना घडतील. 
कुंभ:- मन मोकळे कराल. आर्थिक आवक चांगली राहील मात्र खर्च देखील होणार आहे. कला क्षेत्रात यश मिळेल. 
मीन:- प्रयत्नांना मर्यादा येतील. काही शब्द पाळावे लागतील. निराश होऊ नका. उपासना करा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)