सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,१८ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 
चंद्रनक्षत्र – उत्तरा फाल्गुना (२१.३७ पर्यंत)
“आज अनिष्ट दिवस आहे” 
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)    
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) प्रतिष्ठा वाढेल.  स्पर्धेत यश मिळेल. बेत तडीस न्याल. उत्तम आर्थिक लाभ होतील.          
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) शुभ कार्य आज नको. कामात अडथळे येतील. अपत्यांशी संवाद साधा. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मन प्रसन्न राहील. कामे मार्गी लागतील. अनामिक भीती दाटून येईल. त्यावर मात करण्यासाठी उपासना करा. 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. मन आनंदी राहील. उत्साह वाढेल. 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्चात वाढ होणार आहे. अनामिक भीती दाटून येईल. मन अस्वस्थ राहू शकते.  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आत्मविश्वास वाढेल. नवीन जबाबदारी अंगावर येईल. भ्रमंती होईल.  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. महत्वाचे करार आज नकोत. संयम ठेवा.  
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्मानंद मिळेल. सौख्य लाभेल. कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल.  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वरिष्ठांची मर्जी सांभाळा. नात्यातून लाभ होतील. प्रवासाचे बेत आखाल. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पीडा दायक दिवस आहे. विनाकारण वाद होतील. मन स्थिर ठेवा. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होऊ लागतील. प्रेमात यश मिळेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)