सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार, १२ मार्च २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००”आज वर्ज्य दिवस आहे.” 
चंद्रनक्षत्र – शततारका (रात्री १०.५१ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.(संपर्क – 8087520521)

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मोठे लाभ होतील. चांगली आर्थिक प्राप्ती होईल. मन प्रसन्न राहील.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. विनाकारण वाद होऊ शकतात. शांतता राखा. संयम ठेवा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भ्रमंती घडेल. मन अस्वस्थ राहील. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक फायदा देऊन जाईल. 

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान फारसे अनुकूल नाही. मन शांत ठेवा. उपासना करा.  

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जोडीदाराशी वाद होऊ शकतात. गैरसमज होऊ देऊ नका. गृहकलह टाळा.   

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा.  लाभदायक काळ आहे.  

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे सध्या नकोत. अडथळे येतील. नियोजन बिघडेल. मन शांत ठेवा. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नियोजन चुकू शकेल. कामात अडथळे येतील. वादविवाद टाळा.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महत्वाची कामे आज पूर्ण करा. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खर्च वाढू शकतात. शब्दात अडकू नका. विचारपूर्वक कृती करा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  अध्यात्मिक लाभ होतील. जीवनाचा अर्थ समजेल. भावनाशील व्हाल. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. तूर्त महत्वाचे करार नकोत.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)