सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य शुक्रवार,२६ मार्च २०२१

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 
“क्षयदिन, प्रदोष आहे.” 
चंद्र नक्षत्र – मघा
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. (संपर्क – 8087520521)

Rashi Bhavishya Today

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामात अडथळे येतील. वेळ वाया जाईल. सबुरीने घ्या.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मानसिक आरोग्याची काळजी घ्या. हुरहूर वाटेल. मन अस्वस्थ राहू शकते. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) लाभदायक दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नेतृत्व कराल. आत्मविश्वास वाढेल. कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज अनुकूलता नाही. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. विश्रांती घ्या. 

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) यश देणारा कालावधी आहे. मान सन्मान मिळतील. संधी दवडू नका. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. दीर्घकालीन फायदा होईल.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नेहमीची कामे चोख पार पडाल. नवीन करार आज नकोत. मन शांत ठेवा. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विश्रांतीची आज गरज आहे. राजकीय व्यक्तीकडून त्रास जाणवू शकतो. भोजनातून त्रास होऊ शकतो.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संशयकल्लोळ टाळा. कुटुंबास वेळ द्या. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. नवीन ओळखी होतील. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
Ac square