सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,५ मार्च २०२१

Rashi Bhavishya Todayज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे.” 
चंद्रनक्षत्र – अनुराधा
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. मन शांत ठेवा. ध्यान धारणा करा. अध्यात्मिक लाभ होतील.       

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जोडीदाराला विश्वासात घ्या. प्रामाणिक भूमिका घ्या. कायदे पाळा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) धनप्राप्तीचे योग आहेत. महत्वाची कामे आज पूर्ण करा. फायद्याचे करार होतील.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामात अडथळे येतील. पीडादायक दिवस आहे. मन अस्वस्थ राहील.  

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वादविवाद टाळा. संयम बाळगा. शत्रू डोके वर काढतील. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) ऐश्वर्य लाभेल. सुखाची अनुभूती लाभेल. आर्थिक आवक चांगली होईल.  

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. कमी बोलणं हिताचे आहे. विनाकारण शब्द देऊ नका. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) विचारपूर्वक निर्णय घ्या.  सावधपणे पाऊल टाका. अतिआत्मविश्वास नको.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ करणारा दिवस आहे. आध्यत्मिक उन्नती होईल.   

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभाचा दिवस आहे. येणी वसूल होतील. कर्जे घेणे टाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र पण सुखाचा दिवस आहे. अध्यात्मिक आनंद मिळेल. गुरूचा लाभ होईल. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आत्मचिंतन करा. इतरांच्या वादात पडू नका.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)