सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,२८ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० आज उत्तम दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – मूळ  (रात्री ८.०२ पर्यंत) (Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)    
मेष:- राजकीय तत्वांच्या आहारी जाऊ नका. सरकारी कामात चालढकल नको.         
वृषभ:- आरोग्य विषयक चिंता निर्माण होऊ शकतात. विश्रांती घ्या.  
मिथुन:- विरोधक पराभूत होतील. कुलदेवतेची आराधना लाभदायक ठरेल. यश मिळेल.
कर्क:- उत्तम आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. व्यवसायवृद्धी होईल.  
सिंह:- सौख्य लाभेल. स्पर्धेत यश मिळेल. अभ्यासात प्रगती होईल.  
कन्या:- हुरहूर वाढेल. कामे रेंगाळतील. अनामिक भीती दाटून येईल.   
तुळ:- आत्यंतिक सौख्याचा दिवस आहे. मन आनंदी राहील. उत्साह वाढेल. 
वृश्चिक:- विनाकारण वैर करू नका. वादविवाद टाळा. कुटुंबास समजून घ्या.
धनु:- आरोग्य सांभाळा. नियमित तपासणी करा. मनाला सावरा.  
मकर:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मन अस्वस्थ राहू शकते. उपासना करा. 
कुंभ:- .यश आणि कीर्ती मिळेल. नावलौकिक वाढेल. मन प्रसन्न राहील.   
मीन:- संमिश्र दिवस आहे. महत्वाची कामे सध्या नकोत.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)