सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार, ७ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 
“आज संध्याकाळी ७.०० नंतर चांगला दिवस, वरूथीनि एकादशी (दुपारी ३.३३ पर्यंत) आहे ” 
चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा (दुपारी १२.२६ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धार्मिक कार्यात भाग घ्याल. आध्यत्मिक प्रगती साधेल. आर्थिक अनुकूलता नाही.           
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील.  
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सरकारी कामात चालढकल नको. अनुकूल नाही. संयम ठेवा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. स्वप्ने साकार होतील.   
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)कष्टदायी दिवस आहे. धावपळ वाढेल. मन शांत ठेवा. फसवणूक होऊ शकते.  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. सुसंधी चालून येतील. शुभ समाचार समजतील. सन्मान मिळेल. 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अडथळे दूर होऊ लागतील. मार्ग सापडेल. स्पर्धेत यश मिळेल. विचारपूर्वक निंर्णय घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) खर्चात वाढ होऊ शकते. प्रलोभने टाळा. महत्वाची कामे आज नकोत. 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी)  मानसिक सुख लाभेल. मन आनंदी राहील. आर्थिक उन्नती होईल. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)वक्तृत्व चमकेल. कुटुंबास वेळ द्याल. बोलण्यास मान मिळेल.  
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाढेल. आध्यत्मिक प्रगती होईल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)