सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,२७ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज सकाळी ८.०० नंतर चांगला दिवस, प्रदोष आहे” 

चंद्र नक्षत्र – अश्विनी (रात्री १२.२३ पर्यंत)

मेष:- विचारपूर्वक निर्णय घ्या. संयम आवश्यक आहे. क्रोध आवरा.   

वृषभ:- आरोग्य सांभाळा. मानसिक शांततेची गरज भासेल. विश्रांती घ्या.    

मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. दीर्घकालीन लाभ होतील. 

कर्क:- संमिश्र दिवस आहे. काळजीपूर्वक निर्णय घ्या. मन शांत ठेवा.

सिंह:- अचानक धनलाभ होऊ शकतो. सूचक घटना घडतील. गुंतवणूकीतून लाभ होतील.  

कन्या:- दगदग जाणवेल. प्रवासात काळजी घ्या. औषधे घेताना काळजी घ्या. 

तुळ:- विरोधक पराभूत होतील. यश मिळेल. आरोग्य संभाळा. 

वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अचानक धनलाभ होतील.  संधी चालून येतील.

धनु:- संमिश्र दिवस आहे.  काळजी वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. संध्याकाळ आनंदात जाईल. 

मकर:- वाद विवाद टाळा. इतरांना समजून घ्या. अनामिक भय दाटून येईल. 

कुंभ:- सौख्याचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. 

मीन:- इतरांच्या वादात पडू नका. नमते घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली