सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,६ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Todayज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज सामान्य दिवस आहे”

मेष:- महत्वाची कामे आज सकाळी पूर्ण करा. सौख्य लाभेल. आरोग्य संभाळा.       

वृषभ:- उत्पन्न आणि खर्च सारखेच होणार आहेत. मन आनंदी राहील. 

मिथुन:- संवाद कौशल्य पणास लागेल. शब्द जपून द्या. कुटुंबास वेळ द्याल.

कर्क:- धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आत्मविश्वास वाढेल. छोटी सहल घडेल. 

सिंह:- कामाचा ताण वाढेल. चिडचिड होऊ शकते. शांततेने घ्या.   

कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. यश मिळेल. नाराजी दूर होईल. 

तुळ:- बढती किंवा बदली संबंधित चर्चा होईल. कामात बदल जाणवेल. 

वृश्चिक:- दूरच्या नातेवाईकांशी संपर्क होईल. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील.

धनु:- फारसा अनुकूल कालावधी नाही. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून कामे करावीत.  

मकर:- शुभ समाचार समजतील. विवाह संबंधी चर्चा मार्गी लागेल. व्यवसायात यश मिळेल. 

कुंभ:- व्यवसायात नवीन प्रयोग कराल. जोड धंदा सुरू कराल. स्पर्धेत यश मिळेल. 

मीन:- विद्यार्थ्यांना यश मिळेल. नवीन छंद जोपासाल. आवडीचे काम मिळेल.  

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Todayकुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली