सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२०

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज संध्याकाळी ६.०० पर्यंत चांगला दिवस, कोजागिरी पूर्णिमा आहे” 
चंद्रनक्षत्र: रेवती

मेष:- आर्थिक आवक आणि जावक दोन्ही होणार आहे. प्रवासाचे बेत आखाल. संमिश्र कालावधी आहे. 

वृषभ:- आनंदी दिवस आहे. प्रगतीचा कालावधी आहे. लाभाचे निर्णय होतील. 

मिथुन:- संमिश्र दिवस आहे. कामात मन रमेल.  धावपळ वाढेल. नवीन ओळखी होतील.

कर्क:- मौल्यवान खरेदी कराल. छंद जोपासाल. आनंदी दिवस आहे.       

सिंह:-  आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील. स्वप्ने साकार होतील. आरोग्य संभाळा. 

कन्या:-  प्रेमात यश मिळेल. जोडीदाराला समजून घ्याल. शुभ समाचार समजतील.

तुळ:-उत्तम आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल. 

वृश्चिक:-  खुश खबर मिळेल. पराक्रम गाजवाल. परीक्षेत यश मिळेल.  

धनु:-  घरात मोठे बदल कराल. मौल्यवान खरेदी होईल. आनंदी राहाल. 

मकर:-उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. प्रगती होईल. मान –  सन्मान मिळतील. 

कुंभ:- वक्तृत्व चमकेल. जुने मित्र भेटतील. आनंदात दिवस व्यतीत होईल.

मीन:- यशस्वी दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. चैन कराल.  

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Todayकुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली