
आजचे राशिभविष्य शुक्रवार,२५ डिसेंबर २०२०

Rashi Bhavishya Today
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००,Rashi Bhavishya Today
“आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस, मोक्षदा एकादशी आहे”
चंद्रनक्षत्र: अश्विनी/भरणी
मेष:- धनलाभ होईल. मात्र खर्चात देखील वाढ होणार आहे. दूरच्या प्रवासाचा विचार कराल.
वृषभ:- आनंदी दिवस आहे. प्रिय व्यक्ती भेटतील. मनाजोगती कामे पार पडतील. लाभाचे निर्णय होतील.
मिथुन:- संमिश्र दिवस आहे. कडू – गोड अनुभव येतील. धावपळ वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील.
कर्क:- चैनीची खरेदी कराल. छंद जोपासाल. आनंदी दिवस आहे.
सिंह:- आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील. स्वप्ने साकार होतील.
कन्या:- प्रेमात यश मिळेल. जोडीदाराला समजून घ्याल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.
तुळ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनपसंत कामे होतील. व्यवसायात यश मिळेल.
वृश्चिक:- संतती संबंधित खुश खबर मिळेल. पराक्रम गाजवाल. परीक्षेत यश मिळेल.
धनु:- घरात मोठे बदल कराल. मौल्यवान खरेदी कराल. आनंदी राहाल.
मकर:- उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. व्यवसायवृद्धी होईल. सन्मान मिळतील.
कुंभ:- कला प्रांतात चमक दाखवाल. जुने मित्र भेटतील. आनंदात दिवस जाईल.
मीन:- यशस्वी दिवस आहे. राजकारणात सरशी होईल. आत्मविश्वास वाढेल. चैन कराल.

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
