सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,१ जानेवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज दुपारी २.०० नंतर चांगला दिवस आहे. ” 
चंद्र नक्षत्र – पुष्य (रात्री ८.१५ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) स्थावर खरेदीचे बेत आखाल. शत्रूचा त्रास जाणवेल. गुपिते उघड करू नका.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्रगती उत्तम होईल. सौख्य लाभेल. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात टाकणारा दिवस आहे. मनाची शांतता ढळू देऊ नका. उपासना करा.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मन अस्वस्थ राहील. हुरहूर वाढेल. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.  

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाचे योग्य नियोजन करा. काही अडचणी येतील. विचारपूर्वक निंर्णय घ्या.   

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. लाभ होतील. 

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामाच्या ठिकाणी मन रमेल. नवीन ओळखी होतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दूरचे प्रवास संभवतात. सुचक घटना घडतील. नात्यातून लाभ होतील.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. पीडा दायक अनुभव येऊ शकतात. आरोग्य संभाळा. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विनाकारण दोषारोप होतील. एकांतात रहाल. संयम ठेवा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम लाभाचा दिवस आहे.  धाडसी निर्णय घ्याल. आर्थिक प्राप्ती चांगली होते आहे.   

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अपत्यांशी संवाद साधा. सावध पवित्र घ्या. प्रगतीचा वेग मर्यादित ठेवा.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)