सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,१४ मे २०२१

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 
“आज शुभ दिवस, अक्षय तृतीय, श्री परशुराम जयंती, श्री बसवेश्वर जयंती  आहे” 
चंद्र नक्षत्र: मृग (अहोरात्र)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)    
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  जुनी येणी वसूल होतील. कायदेशीर बाजू मजबूत होईल. अधिकार गाजवाल.     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कठोर बोलणे टाळा. शब्द देताना जपून द्या. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) धाडसी निंर्णय घ्याल. जामीन राहू नका. शब्द देताना विचार करा.  
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक आवक चांगली राहील. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य सांभाळ.  
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वरिष्ठ खुश होतील. कामात बदल जाणवेल. समाधानी राहाल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. अचानक धनलाभ संभवतो. कायदे पाळा. 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आरोग्याच्या तक्रारी वाढतील. मन शांत ठेवा. उष्णतेचे त्रास संभवतात. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायात यश मिळेल. आर्थिक प्रगती होत राहील. जोडीदाराशी वाद टाळा. 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. वेळ दवडू नका. मना प्रमाणे निर्णय होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खर्चात वाढ संभवते. कामात अडथळे येतील. महत्वाचे करार आज नकोत. मन शांत ठेवा.  
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) विनाकारण वादविवाद होतील. शत्रूवर लक्ष ठेवा. ध्येयाकडे वाटचाल करा.  
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील. नात्यात सन्मान मिळेल. 
Mangesh Panchakshari
Mangesh Panchakshari


( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)