सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार ,२५ जून २०२१


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today  
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)    
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक धनलाभ  होतील. शेअर्स गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळेल. प्रवास संभवतात.           
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्य सांभाळा. वाहने जपून चालवा. अचानक संकट येऊ शकते. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भ्रमंती घडेल. कामानिमित्त धावपळ होईल. विजयी व्हाल. 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभाचा दिवस आहे. संधीचे सोने करा. शेअर्स सारख्या गोष्टीतून लाभ होतील.   
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. अपत्य संबंधित शुभ समाचार समजतील.   
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मानसिक सौख्य लाभेल. मौल्यवान खरेदी कराल. कष्टाचे चांगले फळ मिळेल. 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. गुंतवणूक लाभदायक ठरेल. संपत्तीत वाढ होईल. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) फारसा अनुकूल दिवस नाही. खर्चात वाढ संभवते. विनाकारण वाद विवाद होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र ग्रहमान आहे. सावकाश वाटचाल करा. मन साशंक राहील.  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मानसिक आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होईल. काही शुभ घटना घडतील. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. आनंदी राहाल.  
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) वरिष्ठ नाराज होतील. विनाकारण त्रास संभवतो. मनावर नियंत्रण ठेवा. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)