सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य गुरूवार,११ मार्च २०२१

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००”आज वर्ज्य दिवस, महाशिवरात्री आहे” 
चंद्रनक्षत्र – धनिष्ठा (रात्री ९.४५ पर्यंत) चंद्र आणि बुध कुंभ राशीत प्रवेश करत आहेत. 
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.

आजचे राशिभविष्य (Rashi Bhavishya Today)

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अधिकारात वाढ होईल. कठोर भूमिका घ्याल. स्पर्धेत यश मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. कामाचा तणाव वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. सौख्य लाभेल.  

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. शत्रूत्रास जाणवेल. संयम बाळगा.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संशय कल्लोळ होऊ शकतो. भागीदारी व्यवसायात वितुष्ट निर्माण होऊ शकते. कनिष्ठ सहकारी त्रास देतील.  

सिंह:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक उन्नती होईल. आत्मविश्वास वाढेल. अधिकारात वाढ होईल, यश मिळेल.  

कन्या:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संतती संबंधित प्रश्न उपस्थित होतील. छोटा प्रवास घडेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. 

तुळ:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) घरात काही बदल कराल. वादविवाद टाळा. शब्द जपून वापरा. काही शुभ समाचार सामजतील.

वृश्चिक:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अत्यंत उत्साही दिवस आहे. कामात मन रमेल. आर्थिक लाभ होतील. 

धनू:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कठोर बोलणे टाळावे. कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे. नमते घ्या.

मकर:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न होईल.  मात्र खर्चात वाढ होणार आहे. 

कुंभ:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) शत्रू बलवान होतील. नवीन प्रश्न निर्माण होतील. नमते घ्या. उपासना करा.

मीन:-  लाभाचा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. शब्दास मान मिळेल. स्पष्ट बोलणे हिताचे आहे.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
Ac square