सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार, १२ एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today  – राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी  ९.००”आज अनिष्ट दिवस, सोमवती अमावस्या (सकाळी ८.०१ पर्यंत) आहे” 
चंद्र नक्षत्र – रेवती. (सकाळी ११.२९ पर्यंत)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या. (संपर्क – 8087520521)

 Rashi Bhavishya Today  

मेष:- खर्चात वाढ करणारा दिवस आहे. दगदग वाढेल. वाहन चालवताना त्रास संभवतो.       

वृषभ:- आर्थिक उन्नती होईल. संवाद कौशल्य कामास येईल. कामे मार्गी लागतील. 

मिथुन:- कामानिमित्त भ्रमंती होईल. कौशल्य कामी येईल. वरिष्ठ खुश होतील.

कर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. मोजके बोला. गैरसमज टाळा.   

सिंह:- धनलाभ होईल. शत्रू पराभूत होतील.  वाहने काळजीपूर्वक चालवा.  

कन्या:- खुशखबर मिळेल. सूर जुळतील. कुटुंबास वेळ द्याल. 

तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल. महत्वाचे करार आज पूर्ण करा. 

वृश्चिक:- उत्तम दिवस आहे. प्रश्न मार्गी लागतील. सौख्य लाभेल.

धनु:- सामाजिक कार्यात भाग घ्याल. मन आनंदी राहील. घरात काही बदल कराल. कामे मार्गी लागतील. 

मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनासारख्या घटना घडतील. आर्थिक लाभ होतील. 

कुंभ:- व्यक्त व्हाल. आर्थिक आवक चांगली राहील. कला क्षेत्रात यश मिळेल. श्री. महादेव उपासना लाभदायक ठरेल. 

मीन:- आत्मविश्वास वाढेल. व्यक्त व्हाल. मोठे निर्णय मात्र काळजीपूर्वक घ्या. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)