सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,१९ एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००”आज शुभ दिवस, सूर्याला दवणा वाहणे आहे” 
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू
( Rashi Bhavishya Today -टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.(संपर्क – 8087520521) 

मेष:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. आर्थिक आवक चांगली होईल. आरोग्य संभाळा.       

वृषभ:- आर्थिक गणित जमून येईल. संधीचे सोने करा. मन आनंदी राहील. 

मिथुन:- महत्वाची कामे पूर्ण करा. अनामिक भीती दाटून येईल. हातून चूक होऊ देऊ नका.

कर्क:- प्रतिकूल ग्रहमान आहे. शक्यतो महत्वाची कामे आज नकोत. विचारपूर्वक निर्णय घ्या.  

सिंह:- कामाचा वेग कमी होईल. धावपळ वाढेल. मात्र यश मिळेल.   

कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कर्जे मंजूर होतील. व्यवसायात यश मिळेल.  

तुळ:- दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. ग्रहमान संमिश्र आहे. मन प्रसन्न राहील. 

वृश्चिक:- दिवस मन अस्वस्थ करणारा आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. राजकीय यश मिळेल. मन शांत ठेवा.  

मकर:- अनुकूल दिवस आहे. भरपूर मेहनत करा. कष्टाचे फळ मिळेल. 

कुंभ:- संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. काही कामे रेंगाळतील.  

मीन:- संमिश्र दिवस आहे. फारसे अनुकूल वातावरण नाही.   

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)