सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,५ एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

आज गुरू महाराज कुंभ राशीत प्रवेश करत आहेत. हे राश्यान्तर मेष, मिथुन, सिंह, तूळ, मकर या राशींना शुभ फलदायी आहे. 
Rashi Bhavishya Today – राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज उत्तम दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा   (रात्री २.०५ पर्यंत)

Rashi Bhavishya Today

मेष:- शब्दास मान मिळेल. गूढ आणि अज्ञात समस्यांची उकल होईल. सिद्धी प्राप्त होतील.          

वृषभ:- राजकीय पेचप्रसंग निर्माण होतील. मानसिक गोंधळ वाढेल.  

मिथुन:- अस्वस्थ करणारा दिवस आहे. काहीसा तणाव वाढेल. संयम बाळगा.

कर्क:- कामे मार्गी लागतील. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. सल्ला मोलाचा ठरेल. 

सिंह:- विजयी दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. संधीचे आज सोने करा.  

कन्या:- कामात अडथळे निर्माण होतील. मन अस्वस्थ राहील. अधिक मेहनत आवश्यक आहे. 

तुळ:- मानसिक सौख्य लाभेल. आनंदी राहाल. नवीन कल्पना सुचतील. 

वृश्चिक:- सुखाचा कालावधी आहे. उत्साह वाढेल. आर्थिक घडी बसेल.

धनु:- खर्च वाढू शकतात. विणाकर्ण एखाद्या प्रकरणात मानसिक त्रास होऊ शकतो. 

मकर:- काहीसा तणावपूर्ण दिवस आहे. मात्र संध्याकाळ आनंदात व्यतीत कराल. 

कुंभ:- खर्चासाठी तयार राहा. प्रतिष्ठा सांभाळा. आरोग्य काळजी घ्या.   

मीन:- संधीचे सोने कराल. धनलाभ होतील. नावलौकिक वाढेल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)