सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार, २१ डिसेंबर २०२०

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) (Rashi Bhavishya Today)राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० 
“आज दुपारी १२ पर्यंत चांगला दिवस, उत्तरायण प्रारंभ आहे” 
चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आध्यत्मिक प्रगती साधेल. अनुकूल दिवस आहे.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. मनस्वास्थ्य लाभेल. चित्त उल्हसित राहील.  

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सौख्य लाभेल. कामात चालढकल नको. अचानक धनलाभ होऊ शकतो.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कष्टदायी दिवस आहे. मन शांत ठेवा. एकाग्रता आवश्यक आहे. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. संधी चालून येतील. शुभ समाचार समजतील. मान – सन्मान मिळतील.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अडथळे दूर होतील. मार्ग सापडेल. यश मिळेल. विचारपूर्वक निंर्णय घ्या. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) खर्चात वाढ होऊ शकते. प्रलोभने टाळा. महत्वाची कामे आज नकोत.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. आर्थिक प्रगती होईल. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमची मते इतरांना पटतील. शब्दास मान मिळेल.  

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सत्संग लाभेल. अध्यात्मिक उन्नती होईल. उपासना लाभदायक ठरेल. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संयम ठेवा. प्रगतीस उत्तम कालावधी आहे. सूचक घटना घडतील.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521(Rashi Bhavishya Today)