सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,१ फेब्रुवारी २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज उत्तम दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र: उत्तरा फाल्गुना
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. संधीचे सोने करा. मनासारखी कामे होतील.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्वाचे करार आज नकोत. कामात अडथळे येऊ शकतात. निंर्णय घेताना योग्य काळजी घ्या. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) घरात वाद विवाद होऊ देऊ नका. शांत आणि संयमी रहा. उपासना करा.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. मन मोकळे कराल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) शब्दास मान मिळेल. वचनभंग होऊ देऊ नका. मान सन्मान वाढतील. वक्तृत्व चमकेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आत्मविश्वास वाढीस लागेल. मन आनंदी राहील. कामास वेग येईल. 

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मनाचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. झुरणें चुकीचे आहे. व्यक्त व्हा. अतिमहत्वाची कामे आज नकोत. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मन प्रसन्न राहील. उत्साह वाढेल. आर्थिक उन्नती होईल. कामे मार्गी लागतील.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामात मन रमेल. बढती/बदली चे योग आहेत. आनंदी दिवस आहे. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन अस्वस्थ राहू शकते. लवकरच परिस्थिती बदलेल. उपासना आवश्यक आहे. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मनाचे आरोग्य संभाळा. कामात बदल करा. श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल.  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) विवाह इच्छुकांना खुशखबर मिळू अहकते. प्रेमात यश मिळेल. आनंदी दिवस आहे. जोडीदाच्या भावना समजून घ्याल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली