सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार, १५ फेब्रुवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० 
आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस, श्री. गणेश जयंती, विनायकी चतुर्थी आहे. ( गणपतीस तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा)
चंद्र नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा   (संध्याकाळी ६.२९ पर्यंत) 

मेष:- खर्च वाढवणारा दिवस आहे. मनाची तयारी ठेवा. अध्यात्मिक लाभ होतील.           

वृषभ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. तुमच्या चांगल्या कामाची पावती मिळेल. दानधर्म करण्यास योग्य दिवस आहे.  

मिथुन:-कामाच्या ठिकाणी एखादी महत्वपूर्ण घटना घडेल. लाभदायक कालावधी आहे.

कर्क:- वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. असामाजिक कामे हातून होऊ देऊ नका.   

सिंह:- आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. दगदग जाणवेल.  

कन्या:- नवीन व्यवसाय सुरू कराल. भागीदारीत यश मिळेल.  

तुळ:- यशस्वी करणारा कालावधी आहे. संपत्ती वाढत आहे. शत्रू पराभूत होतील.  

वृश्चिक:- स्पर्धेत यश मिळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस आहे. 

धनु:- कामाचा वेग मंदावेल. नियोजन चुकू शकते.  

मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. नवीन व्यवसाय सुरू कराल. कामे मार्गी लागतील. 

कुंभ:- बोलण्यातून गैरसमज होऊ शकतो. आर्थिक आवक बेताची राहील.   

मीन:- सिद्धी प्राप्त होतील. सद्गुरू सन्निध लाभेल. आध्यत्मिक उन्नती होईल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)