सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार, ८ फेब्रुवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० 
आज उत्तम दिवस, भागवत एकादशी ( आज सकाळी ६.४८ पर्यंत) आहे. सूर्योदय (मुंबई) – सकाळी ७.११ वाजता
चंद्र नक्षत्र – मूळ  (दुपारी ३.२१ पर्यंत)

मेष:- असामाजिक तत्वांच्या आहारी जाऊ नका. सरकारी कामात चालढकल नको.         

वृषभ:- आरोग्य विषयक चिंता निर्माण होऊ शकतात. विश्रांती घ्या.  

मिथुन:- विरोधक पराभूत होतील. श्री. गणेश आराधना लाभदायक ठरेल. यश मिळेल.

कर्क:- उत्तम आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. व्यवसायवृद्धी होईल.  

सिंह:- सौख्य लाभेल. स्पर्धेत यश मिळेल. अभ्यासात प्रगती होईल.  

कन्या:- मन अस्वस्थ राहील. अनामिक भीती दाटून येईल. कामे रेंगाळत राहतील. 

तुळ:- आत्यंतिक सौख्याचा दिवस आहे. मन आनंदी राहील. उत्साह वाढेल. 

वृश्चिक:- विनाकारण वैर घेऊ नका. वादविवाद टाळा. कुटुंबास समजून घ्या.

धनु:- मानसिक आरोग्य सांभाळा. नियमित तपासणी करा. मनात राग ठेवू नका. 

मकर:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मन अस्वस्थ राहू शकते. भगवान महादेव उपासना करा. 

कुंभ:- .यश आणि कीर्ती मिळेल. नावलौकिक वाढेल. मन प्रसन्न राहील.   

मीन:- संमिश्र दिवस आहे. महत्वाची कामे सध्या नकोत.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)