सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,१८ जानेवारी २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० 
“आज चांगला दिवस, ” 
चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा (सकाळी ७.४३ पर्यंत) उत्तरा भाद्रपदा उद्या सकाळी ९.५५ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आध्यत्मिक प्रगती साधेल. महत्वाचे करार आज नकोत.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम लाभाचा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. कामात प्रगती होईल. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा)  कामात चालढकल नको. अचानक धनलाभ होऊ शकतो. संमिश्र दिवस आहे.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्यदायी दिवस आहे. मन शांत ठेवा. हातून अधार्मिक कार्य होऊ देऊ नका.  

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवस अनुकूल नाही. महत्वाची कामे आज नकोत. प्रेमात जपून पाऊल टाका.   

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. आर्थिक लाभ होतील. फसवणूक होऊ शकते. 

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अडथळे दूर होतील. मार्ग सापडेल. यश मिळेल. उत्तम लाभ होतील. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) खर्चात वाढ होऊ शकते. प्रलोभने टाळा. अडचणींवर मात करा.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) वास्तूत काही महत्वाचे बदल कराल. शत्रू कडून त्रास संभवतो. महत्वाची माहिती उघड करू नका. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम लाभ होतील. अंतर्मुख व्हाल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) बोलण्यास मान मिळेल. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. अंतर्मुख व्हाल. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संयम ठेवा. अध्यात्मिक उन्नतीस उत्तम कालावधी आहे. सूचक घटना घडतील.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली