सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार, ४ जानेवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“क्षयदिन आहे.” 
चंद्र नक्षत्र – पूर्वा (संध्याकाळी ७.१७ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संततीकडून शुभ समाचार समजतील. सौख्य लाभेल. कामे मार्गी लागतील.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्याची काळजी घ्या. उत्तम लाभ होतील. आळस झटकून कामाला लागा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे. भौतिक सुखे चालून येतील. मन प्रसन्न राहील.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक लाभाचा कालावधी आहे. गायकांना उत्तम दिवस आहे. आनंदी रहाल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. कामे मार्गी लागतील. शत्रू पराभूत होतील.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) साधारण दिवस आहे. आर्थिक प्राप्ती होईल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.  

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) यश आणि कीर्ती देणारा कालावधी आहे. मान सन्मान मिळतील. संधी दवडू नका. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. चैनीवर खर्च कराल.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) चैनीची खरेदी कराल. नवीन करार आज होतील. आनंदी राहाल. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) फायदा होईल. प्रगतीची दौड चालू राहील. आरोग्य मात्र सांभाळा. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कुटुंबास वेळ द्याल. धाडसी निर्णय घेऊ नका. सावधान रहा. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. चैनीवर खर्च कराल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Todayकुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)