सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,५ जुलै २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी  ९.००
आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे. *योगिनी एकादशी (रविवारी रात्री ७.५६ ते सोमवारी रात्री १०.३१)* दक्षिणायन ग्रीष्म ऋतू जेष्ठ कृष्णपक्ष रवी पुनर्वसू 
चंद्र नक्षत्र – भरणी  (आज दुपारी १२.१२ पर्यंत) 
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
मेष:- उत्तम दिवस आहे. यश मिळेल. स्पर्धेत पुढे जाल. उत्तरार्ध कलाकारांना प्रोत्साहन देणारा आहे.          
वृषभ:- महत्वाची कामे सकाळी नकोत. धनलाभ होईल. व्यसने मात्र टाळा.  
मिथुन:- भौतिक सुखे मिळतील. मौल्यवान खरेदी कराल. उत्तम कालावधी आहे. 
कर्क:- सुख दुःखाचा खेळ सुरू राहील. संमिश्र दिवस आहे. संध्याकाळ आनंदाची.  
सिंह:- सकाळी महत्वाची कामे पूर्ण करा. खरेदी होईल. चैन कराल.    
कन्या:- उत्तरार्धात धनलाभ होईल. निर्णय लाभदायक ठरू शकेल.  
तुळ:- काही महत्वाचे निर्णय आज घ्यावे लागतील. योग्य सल्ला घ्या. संध्याकाळी विश्र्नातीची गरज भासेल.  
वृश्चिक:- आर्थिक प्रगती होईल मात्र मत्सर त्रास जाणवेल. जोडीदाराला विश्वासात घ्या.
धनु:- शुभ समाचार समजतील. संतती बाबतीत सुख लाभेल. आर्थिक लाभ होतील.    
मकर:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. कष्टाला कमी पडू नका. वेळ दवडू नका. 
कुंभ:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मना सारखी आवक होईल. संधीचे सोने करा.    
मीन:- कला प्रांतात चमक दाखवाल. मन आनंदी राहील. संध्याकाळ लाभाची आणि आनंदाची.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)