सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,२१ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज प्रतिकूल दिवस आहे. *आज निर्जला एकादशी आहे. एकादशी समाप्ती दुपारी १.३२*  
चंद्र आज राहूच्या ‘स्वाती’ नक्षत्रात तुळ राशीत आहे.
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)    
मेष:- विवाह इच्छुकांना शुभ समाचार समजतील. भागीदारी व्यवसायात वाद निर्माण होऊ शकतात. कुटुंबास वेळ द्याल.       
वृषभ:- आर्थिक फायदा होईल. दीर्घकाळ लाभ देणारे निर्णय घ्याल. महत्वाची कामे आज पूर्ण करा. 
मिथुन:- स्पर्धेत यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. जवळचे प्रवास घडतील. मुलांशी विसंवाद टाळा. 
कर्क:- गृहसौख्य लाभेल. जेष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. विनाकारण वाद होऊ देऊ नका. 
सिंह:- धनलाभदायक दिवस आहे. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. सन्मान मिळतील.  
कन्या:- खर्चात वाढ होईल. विनाकारण त्रास संभवतो. मन शांत ठेवा.  
तुळ:- आत्मविश्वास वाढेल. कामात मन रमेल. बौद्धिक कामातून आनंद मिळेल.  
वृश्चिक:- चुका टाळा. सरकारी कायदे काटेकोर पाळा. उपासना करा.  
धनु:- उत्तम दिवस आहे. सामाजिक वजन वाढेल. मन प्रसन्न राहील. सौख्य लाभेल. 
मकर:- मान सन्मान वाढेल. जबाबदारीत भर पडेल. वाद संभवतात. शांत रहा. 
कुंभ:- अचानक धनलाभ संभवतो. भाग्य उजळेल. जेष्ठ नातलगांकडून फायदा होईल.   
मीन:- आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. महत्वाचे काम आज नको. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)