सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,२८ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० 
आज उत्तम दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – धनिष्ठा 
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)    
मेष:- जुनी येणी वसूल होतील. कठोर निर्णय घ्याल. आर्थिक आवक चांगली राहील.          
वृषभ:- सौख्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी सन्मान होईल.  
मिथुन:- वादविवाद टाळा. मित्रांशी मतभेद नकोत. शत्रूचा त्रास जाणवेल.
कर्क:- दगदग वाढेल. वाहने जपून चालवा. ध्यानधारणा करा.   
सिंह:- व्ययवसायत दबदबा राहील यश मिळेल. विरोधक नामोहरम होतील. आर्थिक प्राप्ती होईल.  
कन्या:- कामात अडथळे येतील. महत्वाचे करार आज नकोत.  
तुळ:-  मन अस्वस्थ राहील. वादविवाद होऊ शकतात. ध्यानधारणा लाभदायक ठरेल. 
वृश्चिक:- सुखाचा दिवस आहे. कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील.  
धनु:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मनाची तयारी ठेवा. मोजके बोला. जामीन राहू नका. 
मकर:- शत्रू शिरजोर होतील. मत्सरत्रास जाणवेल. संपत्तीचे प्रदर्शन टाळा. 
कुंभ:- खर्चात टाकणारा दिवस आहे. कठोर बोलणे टाळा. संयम आवश्यक आहे.    
मीन:- अत्यंत उत्तम दिवस आहे. कामे मार्गी लागतील. वेळ दवडू नका.  
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक


( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजलाभेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)