सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,७ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज सकाळी ९ पर्यंत चांगला दिवस, *सोमप्रदोष* आहे.” 
चंद्रनक्षत्र – भरणी 
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) शत्रू पराभूत होतील. आत्मविश्वास वाढेल. छोटी मेजवानी कराल.     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक चांगली राहील खर्चावर नियंत्रण ठेवा. योग्य नियोजन करा. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल. 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  सौख्य लाभेल. खर्चात मात्र वाढ होऊ शकते. चैनीवर खर्च कराल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) लाभाचा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. जेष्ठ नातेवाईक भेटतील. 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. धावपळ वाढेल. दगदग होईल.  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रेमी जनांना यश मिळेल. शुभसमाचार समजतील. मन प्रसन्न राहील. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. वाहने जपून चालवा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संतती कडून शुभ समाचार समजतील. स्पर्धेत यश मिळेल. अडथळे दूर होतील. 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक आवक चांगली राहील. मन प्रसन्न राहील. मौल्यवान खरेदी चे बेत आखाल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लाभाचा दिवस आहे. कला प्रांतात चमक दाखवाल. छंद जोपासला जाईल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)