सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार, १० मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००चंद्र नक्षत्र – अश्विनी (रात्री ८.२५ पर्यंत)
“आज वर्ज्य दिवस आहे”( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:- धोका संभवतो. व्यसने प्रलोभने टाळा. आरोग्य सांभाळा. क्रोध आवरा.     
वृषभ:- शत्रूंचा त्रास जाणवेल. मन शांत ठेवा. आज महत्वाची कामे नकोत.  
मिथुन:- मान सन्मान लाभतील. सूचक स्वप्ने पडतील. आर्थिक लाभ होतील.
कर्क:- व्यसने त्रासदायक ठरतील. अशुभ घटना घडू शकतात. उपासना लाभदायक ठरेल. 
सिंह:- काळजी घ्या. सरकारी कायदे कसोशीने पाळा.  
कन्या:- अनामिक भिती दाटून येईल. आरोग्य सांभाळा. चुकीची औषध योजना होऊ देऊ नका. 
तुळ:- भागीदारी व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. शत्रूभय वाढेल. कनिष्ठ त्रास देतील.  
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा.
धनु:- सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. आनंद घ्या. 
मकर:- अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाटेल. श्रीराम उपासना करा. 
कुंभ:- आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील. 
मीन:- जुने शत्रू आज डोके वर काढतील. शांत राहणे हिताचे आहे. उष्णतेचे विकार संभवतात.  
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)